मास्टर किट आणि मास्टर केन बाबत सविस्तर माहिती

19,730 views

विविध भागात मास्टर किट आणि मास्टर केनच्या उपलब्धीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करा

१. अमोल पाटील आष्टा, सांगली 9403964299

२. भरत पाटील वसगडे नांद्रे 9921010107

३. प्रसाद पवार पलुस विटा तासगाव, कडेगाव 8605221122

४. जयवंत जाधव सातारा 9404681230

५. राजेंद्र कणसे सातारा 9623037037

६. अजित पवार वाई पाचवड 9763555123

७. प्रीतम नलवडे पाटण, उंब्रज 8408805661

८.महेश बर्गे कराड 9284004859

९. कृष्णात पाटील कागल कोल्हापूर 9511767878

१०. अभिनंदन पाटील कुरुंदवाड, 7020743170

११. बंडू पाटील नांदणी शिरोळ,जयसिंगपूर 8329473214

१२. डॉ. विनोद चव्हाण टेंभूर्णी, इंदापूर सोलापूर,मोहोळ 9881144444

१३. रोहित डुबे अ.नगर नाशिक शिर्डी 9607910938

१४. श्रीकांत पडारी बारामती, फलटण, नीरा, लोणंद 9762243636

१५. निलेश जाधव दौंड, हवेली, शिरूर, कर्जत, आंबेगाव, मंचर, खेड 9823192127

१६. गणेश सहाने जालना व संपूर्ण मराठवाडा 9689047100

१७. विजय मगदूम सिदनाळ निपाणी सर्व कर्नाटक 9448270505

१८. प्रकाश खोत 7588588754 उर्वरित महाराष्ट्र तसेच गुजरात, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश

मास्टर किट मधील घटक
मास्टर किटचे एकत्रित कार्य
मास्टर किट वापरण्याची पद्धती
मास्टर केनचे फायदे व वापरण्याच्या पद्धती

खोडवा पीकासाठी मास्टर किट वापरण्याची पद्धती

खोडवा बुडके छाटून पहिले पाणी दिल्यानंतर २-३ दिवसांनी पहिली आळवणी

मास्टर लाईफ २५० ग्रा + मास्टर रुट ५०० मिली + युरिया ५ किलो २०० लिटर पाणी

पहिल्या आळवणी नंतर 7-8 दिवसांनी दुसरी आळवणी

मास्टर लाईफ २५० ग्रा + मास्टर रुट ५०० मिली + युरिया ५ किलो २०० लिटर पाणी

दुसऱ्या आळवणी नंतरच्या १२-१५ दिवसांनी पहिली फवारणी

मास्टर लाइफ २५० ग्राम + मास्टर ग्रोथ २० मिली + १२:६१:० – ३५० ग्राम ६०-७५ लीटर पाणी

पहिल्या फवारणी नंतर १०-१२ दिवसांनी दुसरी फवारणी

मास्टर लाइफ २५० ग्राम + मास्टर ग्रोथ २० मिली + मास्टर स्पीड २० मिली + १३:४०:१३ – ५०० ग्राम ९०- १०५ लिटर पाणी

23 COMMENTS

  1. All is well …but my sugurecane is two months ago (Dec.-2019) ,so can I use Gannamaster kit? Can this kit perfect effect or not, please give me correct information or call me ,my cell no. 9518305953, Sanjay Shedage,At.Post. -Bharatgaon (NH-4 Highway) nearest 10 Kms. from Satara.

  2. आटपाडी याठिकाणी कसे उपलब्ध होईल, मला ०.२० एकर साठी हवे आहे. ऊस लागवड १ जानेवारी ची आहे.

  3. Good Information, thank you for this KIT. this is absolutely helpful to every farmers & affordable as well.
    Special Thanks To Mr. Suresh Kabade Sir, Mr. Amol Patil sir, Dr. Ankush Chaudhari sir, Dr. Salunkhe sir.

  4. Master kit ani master cane madhe ky farak ahe Ani master cane usacha kontya awstet Astana upyog hoto

  5. सर आमचे शेतात नदिवरुन पाईपलाईन आहे .पाटाने पाणी दिले जाते.ड्रिप नाही.आम्ही आळवणी कशी करायची किंवा संपुर्ण किट कशा प्रकारे वापरायचे याबद्दल माहिती सविस्तर मिळावी हि विनंती
    ठिकाण भांडगाव ता.इंदापुर जि पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here