एकरी १०० टनाच्या दृष्टीने जमिनीची तयारी कशी कराल
उसाचे एकरी १०० टन उत्पादनाचे आपण जे टार्गेट ठेवतो ते गाठताना जमिनीच्या तयारीवर आपण विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जर जमिनीत अंगाची ताकद असेल, जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण योग्य असेल, मातीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म चांगले असतील तर...